महाराष्ट्रातील शेतकर्यांना खुश खबर पिक विमा मंजूर !!!!
अगोदर कोरडा दुष्काळ आणि शेवटी जास्त प्रमाणात झालेल्या पावसाने भरडलेल्या राज्यातील शेतकर्यासाठी खुश खबर आहे. शासनाने खरीप २०१९ हंगामातील सोयाबीन या पिकासाठी पिक विमा मंजूर केला आहे हा पिक विमा शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत.
सोयाबीन पिक विमा कसा ठरवला आहे?
पिक कापणी प्रयोग झाल्यानंतर ऑक्टोंबर आणि नोहेंबर २०१९ मध्ये झालेल्या आवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे काढणी चालू असताना आणि काढणी झ्ल्यानंतर भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते. पिक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेल्या उत्पन्न उंबरठा उत्प्दानापेक्ष्य जास्त दिसून येत आसल्याने काढणी पश्यात नुकसान असून देखील नुकसान भरपाई देण्यास विमा कंपन्या असमर्थता दाखवत होत्या. परंतु शेतकर्याकढून होत असलेल्या मागणीला फळ मिळाले आहे आसे म्हणावे लागेल.
सोयाबीन पिक विमा किती मंजूर झाला?
शेतकार्याकढून सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे म्हणून प्रती हेक्टर २० ते २५ हजार रुपयाची मागणी होती परंतु विमा कंपन्यांनी नुकसानीच्या ३० टक्के म्हणजे १२५०० सरार्सरी प्रमाणे विमा शेतकऱ्याच्या बँक ख्त्याम्ध्ये जमा होत आहे.


Jila Osmanabad taluka Osmanabad
उत्तर द्याहटवाAurangabad
उत्तर द्याहटवाaurangabad gangapur
हटवाOsmanabad washi
उत्तर द्याहटवाDist,Amravati talluka anjangaon surji tawn takarkheda more
उत्तर द्याहटवाBeed
उत्तर द्याहटवाकपाशी व तुरी साठी औरंगाबाद जिल्हा ला पिक विमा मिळणार आहे का ?
उत्तर द्याहटवाह्या विषयी काही माहिती असेल तर कृपया कळवा
उत्तर द्याहटवाअहमदनगर माहिती कळवा
उत्तर द्याहटवाबुलढाणा
उत्तर द्याहटवाsangli
उत्तर द्याहटवाYavtamal
उत्तर द्याहटवागणेश.।परांडे
उत्तर द्याहटवामूग उडीद या पिकांना विमा मिळणार का उस्मानाबाद
उत्तर द्याहटवाविम्याच्या याद्या कधी uplode होतील
उत्तर द्याहटवाNandurbar tal shahada
उत्तर द्याहटवाJalna la kiti
उत्तर द्याहटवाJalna la kiti
उत्तर द्याहटवाHingoli
उत्तर द्याहटवाअमळनेर जिल्हा जळगाव, तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही पीक विमा योजना लाभ मिळाला नाही तर तो कधी व किती प्रमाणात मिळेल.
उत्तर द्याहटवाPandharpur dalimb vima kadi milel
उत्तर द्याहटवाHingoli tq kalamnuri
उत्तर द्याहटवालातुर कधी येणार आहे
उत्तर द्याहटवाAurangabad gangaGan jamgaon
उत्तर द्याहटवाAurangabad Gangapur
उत्तर द्याहटवाDist.parbhani taluka jintur
उत्तर द्याहटवाPunr
उत्तर द्याहटवाPune
उत्तर द्याहटवासोलापूर. बार सी.कासारी
उत्तर द्याहटवाLatur kadhi yenar
उत्तर द्याहटवाJalna
उत्तर द्याहटवाDist.Beed Tq.Beed
उत्तर द्याहटवा