महत्वाच्या बातमी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महत्वाच्या बातमी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रधान मंत्री गरीब पकेज अंतर्गत 1 लाख 70 हजार करोड रुपये मंजूर.

निर्मला सीतारमण यांची 170000 कोटी पॅकेजची घोषणा केली आहे.

*कुणीही उपाशी राहणार नाही याची काळजी सरकार घेणार असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलं आहे. देशातील प्रत्येक गरिबापर्यंत मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असंही त्या बोलताना म्हणाल्या. 

*आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे.

*गरजूंच्या थेट खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा होणार असून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.
*जनधन योजनेतंर्गत महिलांच्या खात्यामध्ये पुढील तीन महिने पाचशे रुपये टाकणार, उज्वला योजना अंतर्गत पुढील तीन महिने मोफत सिलेंडर देण्यात येणार, तर वयोवृद्ध, विधवा, अपंग व्यक्तींना पुढील तीन महिने एक हजार रुपये देण्यात येणार
*देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकले जाणार
*ज्या कंपनीत कमाल 100 कर्मचारी आहेत अशाच कंपनीतील 15 हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांचा पी एफ पुढील तीन महिने सरकार भरणार
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात टोल माफी, टोलमाफीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश.


180 talikyat dushkal jahir aani prati hectare 4600 rupye shethkaryna milnar janvarasathi chara biyane aani kathasathi

180 talikyat dushkal jahir aani prati hectare 4600 rupye shethkaryna milnar janvarasathi chara biyane aani kathasathi 

Namskar mitrano dinak 23/10/2018 roji maharashtra shashnache don GR aalele aahet tyamadhe pahila GR  aahe 180 talukyamdhe duskal jahir kelela aahe ty anushngane sarkarne kahi savlati denyat aalya aahet tyasathi ya link var click karun GR pasu shakata.

tyanantar sarkarne aankhin 1 GR kadhla aahe tyamadhe shetkaryana janavarasthi chara sankat yenar ya anushangane prati hector 4600 rs. madat denyat yenar aahe ti GR opahnyasathi Click ya butten var click kara. 

तुमचे आधार कार्ड कोणी वापरत तर नाही ना ? हे कसे पहाल II how to know where misused my Adhar ID

तुमचे आधार कार्ड कोण दुसरे वापरत तर नाही न हे कसे पहाल
सर्व प्रथम तुम्ही तुमच्या मोबाइल किवा pc वरती Google ओपेन करा आणी त्यामध्ये UIDAI टाईप  करा.
त्यानंतर तुम्ही वेबसाईट वर क्लिक करा आणी वेबसाईट ओपन झाल्यावर Aadhaar Authentication History
या वर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणी साईडला असलेला कोड पण टाकाआणी GenerateOTP वर क्लिक करा.
त्यानंतरतुमच्या मोबाईल वर १ OTP येईल आणी त्यानंतर तुम्हाला पाहिजे असलेल्या डाटाची तारीख निवडा आणी otp दाखल करा.
त्यानंतर तुमचे आधार कार्ड कुटे कुटे वापरले गेले आहे ती हिस्ट्री तुमच्या समोर असेल.


how to pay elctricity bill online in marathi तुमचे शेताचे किवा घराचे लाइट बिल ऑनलाइन कसे भराल.


सर्वप्रथम तुम्ही google  ओपेन करा त्या नंतर तुम्ही त्यामध्ये Electricity Bill Pay आसे टाइप करा त्यानंतर तुम्ही प्रथम wbsite ओपेन करा त्यामध्ये तुम्ही तुमचा ग्राहक क्रमांक टाका त्यखाली तुमच्या परिसरचा कोड टाका तो तुम्हाला तुमक्या लाइट बिलावर भेटेल ते टाकल्यानंतर सबमिट करा.

 तुम्हाला 1 लाइन मध्ये तुमक्या बिलची रक्कम आणि ड्यू डेट आसेल त्याखाली Make payment आसे आसेल त्यावर क्लिक करा.

 आणि मद्यभागी तुम्हाला term contition चा 1 बॉक्स आसेल त्यावर क्लिक करा.

 आणि तुमचं मोबाइल टाइप करा बिलची रक्कम आपोआप येईल आणि pay करा त्यानंतर तुमक्या समोर दुसरे पेज येईल त्यामध्ये तुमकी बँक सालेक्ट करा आणि बँकेचे सर्व डिटेल्स टाकून सबमिट करा.


त्यानंतर तुम्हाला तुमी भरलेल्या बिलची पावती येईल तिची प्रिंट काढा किवा स्टोर करून ठेवा त्यावरती वेव्हाराचा नबर आसतो ती पावती तुमच्या साथी पुरावा आहे।

आता सरपंचाना द्यावी लागणार परीक्षा

केद्र सरकारने पंच्यायत राजची दिशा ठरवन्यासाठी विशेष आभ्यासक्रम तयार केला आहे. त्या आभ्यसक्रमाद्वारे राज्यातील सरपंचची  परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा पास होणार्‍या सरपंचनाच सहयाचा आधिकार व चेक मिळणार आहेत. तसेच सरकारने आता सरपंचना आधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील 7 हजार 300 सरपंचना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कूळ म्हणजे काय? कूळाचे कोणते हक्क असतात? Kul Kayda Understand

  कूळ हक्क : 2023 मध्ये जमीन कसणार्‍या कूळांचे किंवा मालकांचे, कूळ हक्कासंबंधी काही महत्वाचे मुद्दे असून ते समजल्याखेरीज कूळ हक्काबाबत स्पष्...